Posts

Showing posts from October, 2023

गुणाकार प्रश्न (सन 2017-2020 पर्यंतचे)

घटक - गुणाकार   (2017 ते 2020 पर्यंतचे परीक्षा परिषदेचे विचारलेले प्रश्न) 1) b × 1/8 = 8 , तर b = ? *( Feb.2017)* 2) एका संख्येला 16 ने गुणण्याऐवजी 10 ने गुणले असता गुणाकार 30 ने कमी होतो, तर ती संख्या कोणती ? *(feb-2018)* 3) 27 शतक x 3 दशक - 5 एकक = किती ? *(feb-2018) 4) विज्ञान प्रयोगशाळा तयार करण्यासाठी केंद्र शासनाने प्रत्येक शाळेला 15,08,980 रु. अनुदान देण्याचे ठरविले. महाराष्ट्रातील 168 शाळांसाठी एकूण किती रुपये अनुदान द्यावे लागले? *(feb 2019)* उत्तरसूची 1) 64 2) 5 3) 80995 4) 253508640